शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कंग्राळकरांमुळे मूळ मालक अडचणीत! अवैध उत्खनन :

By admin | Updated: July 29, 2014 22:56 IST

मिळकतीवर दंडाचा बोजा चढविला तर ‘तेलही गेले अन...’म्हणण्याची वेळ

 सातारा : राधिका रस्त्यावरील हरजिंदरसिंग संतोकसिंग गधोक यांच्या मालकीची जागा विकसित करण्याचे काम बिल्डर श्रीधर कंग्राळकर यांनी घेतले. मात्र, हे करत असताना त्यांनी शासनाचा कर बुडवून अवैध उत्खनन केल्याचे उघडकीस आले आल्याने मूळ मालक अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत.. महसूल प्रशासनाने याबाबत कारवाई सुरु केली आहे. कंग्राळकरांना केलेल्या २२ लाख ९५ हजार ७00 रुपयांचा दंड त्यांनी शासकीय तिजोरीत भरला नसल्याने या प्रकरणातील गुंता आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दंड न भरला गेल्यास गधोक यांच्या मालकीच्या मिळकतीवर बोजा चढविण्याचे अधिकारही महसूल प्रशासनाला असल्याने गधोक चांगलेच अडचणीत आले आहेत. येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर यांनी राधिका रस्त्यावरील सि.स.नं.२८३/१अ प्लॉट नं. १ मध्ये उत्खनन केल्याचे उघड झाल्यानंतर महसूल विभागातर्फे पंचनामा करून त्यांना तब्बल २२ लाख ९५ हजार ७०० रुपये दंडाची नोटीस धाडण्यात आली होती. या नोटिसीची मुदत सोमवारी (दि.२८) संपली. कंग्राळकरांनी या मुदतीत हा दंड भरलेला नाही. तहसीलदारांनी यापूर्वी दिलेल्या आदेशाविरोधात कंग्राळकर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे अपील केले आहे. या अपिलाबाबत प्रांताधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. तहसीलदारांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ नुसार कारवाई सुरू केली आहे. बुधवारी ही नोटीस दिली जाणार असल्याने दंड भरण्यासाठी तिथून पुढे सात दिवसांची मुदत कंग्राळकरांना देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)