शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांचा खड्ड्यांतून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST

................................... अवजड वाहनांना गर्दीवेळी बंदी करावी सातारा : सातारा शहरातील मोती चौक परिसरात गर्दीच्या वेळीही अवजड वाहने येत असतात. ...

...................................

अवजड वाहनांना

गर्दीवेळी बंदी करावी

सातारा : सातारा शहरातील मोती चौक परिसरात गर्दीच्या वेळीही अवजड वाहने येत असतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. अशा वाहनांना गर्दीवेळी बंदी करावी, अशी मागणी होत आहे. मोती चौक परिसरात अनेक दुकाने आहेत. त्यामुळे सातारकरांची खरेदीसाठी सायंकाळच्या सुमारास गर्दी होते. याचदरम्यान एखादे अवजड वाहन आले तर वाहतूक संथगतीने सुरू होते. त्यामुळे गर्दीवेळी तरी अवजड वाहनांना प्रवेश देऊ नये, अशी मागणी होत आहे.

...............................

गतिरोधकाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ भरधाव वाहनांमुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे संबंधितांनी येथील रस्त्यावर गतिरोधक उभारावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

येथील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ चार रस्ते एकत्र येत आहेत. रस्ता चांगला असल्याने अनेक वाहने भरधावपणे येत असतात. त्यातच आडव्या बाजूने येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी वाहनांचा अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. यासाठी गतिरोधकाची मागणी होत आहे.

...........................................................

कचऱ्याच्या ढिगामुळे दुर्गंधी निर्माण

सातारा : येथील गोडोलीतून रहिमतपूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचा ढीग पडला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. सातारा शहरात कचरा नेण्यासाठी घंटागाडी असली तरी अनेक नागरिक रस्त्याच्या बाजूला कचरा टाकतात. अशाच प्रकारे गोडोलीतून रहिमतपूर बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला नागरिकांकडून कचरा टाकला जात आहे. त्यानंतर हा कचरा रस्त्यावरही येतो. तसेच कचऱ्याच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत आहे.

..............................................................