शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ओझर्डे येथील जवान सिक्कीम येथे शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:38 IST

वेळे : ओझर्डे, ता. वाई येथील जवान सोमनाथ अरविंद तांगडे (वय ३८ ) हे सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असताना ...

वेळे : ओझर्डे, ता. वाई येथील जवान सोमनाथ अरविंद तांगडे (वय ३८ ) हे सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले.

जवान सोमनाथ तांगडे हे सैन्यदलातील सिग्नल या डिपार्टमेंटमध्ये हवालदार या पदावर सिक्कीम येथे कार्यरत होते. सिक्कीममधील कॉलिंग पॉंग येथील १० किलोमीटरवर असलेल्या बर्फाच्या टेकडीवर इतर सहकार्‍यांसोबत ते नेमणुकीस होते. दरम्यान, दि, ८ रोजी बर्फाच्या डोंगराळ भागाला वादळी वारा व पावसाने रात्री ३ वाजण्याच्या सुमारास अचानक झोडपून काढले. त्यात त्यांचे तंबू उडून गेले. त्यामुळे रात्रभर हे तिघेही भीषण थंडीत कुडकुडत बसले. त्या वेळी ओझर्डे तालुका वाई येथील रहिवासी असलेले जवान सोमनाथ तांगडे हे चक्कर येऊन तेथील बर्फावर आदळल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी कॉलिंग पॉंग येथील बॅरेकपुरमधील मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली गेली, पण तेव्हापासून ते कोमात गेले. दि १६ रोजी त्यांची उपचारादरम्यानच सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मावळली. त्यांचे शव सिक्कीमवरून विमानाने पुण्यापर्यंत आणण्यासाठी ओझर्डे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी श्रीमती रेश्मा, मुलगी सिद्धी (वय १२), परी (वय ८) असे आहेत .

शहीद जवान सोमनाथ तांगडे यांचे पार्थिव लवकर मिळण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यामार्फत ओझर्डे ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या या आकस्मित जाण्याने ओझर्डे गावासह वाई तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

फाटो आहे..