शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रामकृष्ण वेताळ यांना आंतरराज्य सेवागौरव पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:35 IST

ओगलेवाडी: भाजपा किसान मोर्चा प्रदेश सदस्य आणि सातारा जिल्हा भाजपाचे माजी उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांना बेळगाव येथील नॅशनल रूरल ...

ओगलेवाडी: भाजपा किसान मोर्चा प्रदेश सदस्य आणि सातारा जिल्हा भाजपाचे माजी उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांना बेळगाव येथील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा विशेष सामाजिक सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला.

महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत ही संस्था काम करते. पश्चिम महाराष्ट्रातून या पुरस्कारासाठी रामकृष्ण वेताळ यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप मेडल, विशेष प्रशस्ती पत्रक आणि सन्मानचिन्ह असे आहे. बेळगावचे खा. अमरसिंह पाटील, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, ब्रिगेडियर सुधीर सावंत आदींच्या उपस्थितीत ३१ मे २०२१ रोजी बेळगाव कर्नाटक येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रक्तदान शिबिरे, कोरोनाकाळात लोकांना केलेले सहकार्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, सफाई मोहीम राबविण्यात असणारा पुढाकार आणि वृक्षारोपण कामातील सहभाग या कामाची दखल घेऊन वेताळ यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.