शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

वादळी गारपिटीचा तडाखा!

By admin | Updated: June 3, 2016 00:50 IST

घरांवरील पत्रे उडाले : वृक्ष-खांब कोसळले !

सातारा : जिल्ह्यातील अनेक भागांत गुरुवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पाटण तालुक्यात अनेक घरांवरील पत्रे उडाले. वृक्ष-खांब कोसळले. तसेच माण, वाई, कोरेगाव तालुक्यांत वादळामुळे वीजपुरवठा खंंडित झाला. सातारा शहरातही रात्री नऊच्या सुमारास वीज गेल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. यावर्षी प्रथमच जिल्ह्यात एकाच दिवसात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची घटना घडली. साताऱ्यातही अल्पसा पाऊस झाला. पाटण तालुक्यातील नाटोशी, कुसरुंड, मोरगिरी परिसराला पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यात काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले. नाटोशीत विजेचे खांब जमीनदोस्त होऊन नुकसान झाले. कऱ्हाड शहर परिसरातही पावसाने हजेरी लावली. मलकापूर येथे काही दुकानगाळे व हॉटेलमध्ये पाणी शिरले. माण तालुक्यातील कुकुडवाड, वरकुटे मलवडी परिसरात चांगला पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण होते. वाई शहरातही गारांसह पाऊस पडला. त्यामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते. परिसरातील ओढ्यांना पाणी आले होते. कोरेगाव तालुक्यातही सायंकाळी सहानंतर अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसास सुरुवात झाली. सातारा तालुक्यातील अंगापूर, शेंद्रे भागातही पाऊस पडत होता. (प्रतिनिधी)(संबंधित वृत्त हॅलो १)