शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

एकोणपन्नास किलोमीटरचा रस्ता झाला प्रदूषणमुक्त

By admin | Updated: March 31, 2015 00:20 IST

धर्माधिकारी प्रतिष्ठान : महाबळेश्वर तालुक्यात गोळा केला सात टन कचरा

महाबळेश्वर : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दि. २९ रोजी महाबळेश्वर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात सहभागी सदस्यांनी सुमारे सात टन कचरा गोळा केला.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वच्छता दूत म्हणून नियुक्त केलेले समाजसेवक निरुपणकार व प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान राबविण्याचे काम चालू आहे. तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यात दहा ग्रामपंचायतींमध्ये श्रीसदस्य गावकरी व शाळकरी विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात घावरी, ऐरणे, सांजवड, पार, बिरवाडी, दुधगाव, बिरमणी, कुंभरोशी, नावली, चिखली या दहा ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता करण्यात आली. या अभियानात ३५८ श्रीसदस्यांनी ४९ किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यांची साफसफाई केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, समाज मंदिरे व इतर गावांतील ठिकठिकाणचा एकूण २१,१९५ चौ. मी. परिसर साफसफाई करण्यात आला. या अभियानात सुकाकचरा हा ४,९४० व ओला कचरा २,०८१ किलो काढण्यात आला. (प्रतिनिधी)