शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावात हॉटेल व्यावसायिकास मारहाण; जातिवाचक शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:45 IST

कोरेगाव : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉटेल आण्णा चायनीजमधील विद्युत दिव्याचा प्रकाश बंगल्यावर पडत असल्याच्या कारणावरून चिडून जाऊन बर्गे ...

कोरेगाव : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉटेल आण्णा चायनीजमधील विद्युत दिव्याचा प्रकाश बंगल्यावर पडत असल्याच्या कारणावरून चिडून जाऊन बर्गे कुटुंबातील सहा जणांनी मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच तलवारीचा धाक दाखविला. यावेळी झालेल्या झटापटीत सोन्याची चेन व ४० हजार रुपयांची रोकड गहाळ झाल्याची तक्रार हॉटेल व्यावसायिक सुरेश पोपट बोबडे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, हुतात्मा स्मारकानजीक सुरेश बोबडे यांचे आण्णा चायनीज नावाचे हॉटेल आहे. तेथे असलेल्या विद्युत दिव्यांचा प्रकाश हा समोर वास्तव्यास असलेल्या प्रकाश बर्गे यांच्या बंगल्यावर पडत आहे. त्यावरून प्रकाश बर्गे, प्रीतम बर्गे व अनिकेत बर्गे व त्यांच्या पत्नींनी जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचबरोबर प्रकाश बर्गे यांनी तलवारीचा धाक दाखविला. यावेळी झालेल्या झटापटीत सोन्याची चेन व ४० हजार रुपयांची रोकड गहाळ झाल्याचे बोबडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे तपास करत आहेत.