शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मारा दगड... मी हेल्मेट घातलंय !

By admin | Updated: November 11, 2014 23:20 IST

उदयनराजे आक्रमक : आत्मपरीक्षणाचा आमदारांना सल्ला

सातारा : ‘आमचा दगडाखाली हात अडकला आहे. त्यामुळे मी गाडीतूनच हेल्मेट घालून आलोय. हिंमत असेल तर दगड बाजूला करून दाखवा. दगड जागेवर ठेवायचा असेल तर सन्मानपूर्वक ठेवा,’ अशा शब्दांत मनोमिलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ‘माझ्याशी चुकीचे वागलात तरी चालेल. मात्र सर्व नगरसेवकांशी नीट वागा,’ असा सल्ला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना नाव न घेता दिला. ‘मला अजून मॅच्युरिटी आली नाही; पण मला लोकांचं हदय कळतं,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे म्हणाले, ‘पोस्टमॉर्टेमची चर्चा केली जाते. माझ्या हिशेबाने आतापर्यंत मी खूप पोस्टमॉर्टेम पाहिली आहेत; पण माणूस मेल्यानंतर.. आपले मतदान कमी का झाले, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. विधानसभा निवडणुकीत सातारा विकास आघाडीचे मतदान नगरविकास आघाडीपेक्षा जास्त झाले आहे. ‘साविआ’ आणि त्यांची ‘नविआ’ या दोन्ही आघाड्यांनी प्रामाणिकपणे काम केले. सगळे नगरसेवक मला विचारतायत, आमची चूक काय झाली? त्यांनी परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. मी नगरसेवक, आमदार, मंत्री-संत्री अगदी पहारेकरीही झालो. आहोरात्र काम करत आलो. मनोमिलनाच्या माध्यमातून मीपण बरीच विकासकामे केली. कास धरणाची उंची तसेच इतर सुविधाही माझ्यामुळे उपलब्ध झाल्या.’‘मी कधी स्वत:ची टिमकी वाजवत नाही आणि टीमकी वाजवायला मी मोकळा नाही. आम्ही केलेले काम आणि त्यांनी केलेले काम बघा. त्यांनी शहापूर योजना आणली; मात्र कण्हेरची आणली असती तर बरं झालं असतं. पण मला श्रेयवादात पडायचं नाही आणि बोलायचंही नाही. लोकांसाठी काम करता आलं पाहिजे. त्यांच्याकडूनही बेताल वक्तव्ये अपेक्षित नाहीत,’ असे त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)काय बाय सांगू...विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या घटलेल्या मताधिक्यावर मतप्रदर्शन केले. ‘काय बाय सांगू... कसं गं सांगू...मलाच माझी वाटे लाज.. काही तरी होऊन गेलंय आज..’ हे गाणं गुणगुणतच उदयनराजेंनी बोलायला सुरूवात केली. ‘या गाण्यासारखीच माझी स्थिती झाली आहे,’ असे ते म्हणाले.