शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या दुभाजकांची स्वच्छता गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:24 IST

मुंढे येथे जयंत पाटील यांचा सत्कार कऱ्हाड : पालिकेतील लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाली. त्याबद्दल मुंढे, ...

मुंढे येथे जयंत पाटील यांचा सत्कार

कऱ्हाड : पालिकेतील लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाली. त्याबद्दल मुंढे, ता. कऱ्हाड ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा उपसरपंच सागर पाटील, माजी सरपंच रमेश लवटे, माजी सरपंच आनंदराव जमाले, माजी उपसरपंच भीमराव जमाले, संभाजीराव साळवे, ग्रामपंचायत सदस्य अशोक माळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महंमद आवटे, राष्ट्रवादी प्रवक्ता सेलचे जिल्हा प्रतिनिधी शरद भोसले, सुभाष जमाले, प्रताप जाधव यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

वहागावात मुख्य रस्त्यालगत वृक्षारोपण

कऱ्हाड : तालुक्यातील वहागाव येथे ग्रामपंचायत आणि सरपंच संग्राम पवार यांच्या संकल्पनेतून गावातील मुख्य रस्त्यालगत ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सरपंच संग्राम पवार, ग्रामपंचायत सदस्य संतोष कोळी, निवास पवार, दिनकर पवार, दीपक पवार, विनायक पवार, श्रीकांत पवार, आयुब मुल्ला, गणेश पवार, संतोष काटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साईकडे फाट्यावर भाजपचे आंदोलन

सणबूर : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावरील साईकडे फाटा येथे निदर्शने करण्यात आली. भारतीय जनता पक्ष व ओबीसी मोर्चाच्या वतीने पाटण तालुका ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष शेखर लोखंडे, जिल्हा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष महेंद्र कांबळे, किसान मोर्चाचे माजी प्रदेश सदस्य सुरेखा तुपे, अण्णा करंडे, बळवंत पाटील, अशोकराव पाटील, गणेश यादव आदी उपस्थित होते.