शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

एकपात्री लघू प्रयोगाने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST

फलटण : ‘महिला शिक्षण क्रांतीच्या आद्य प्रवर्तक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९० वी जयंती विविध कार्यक्रमांद्वारे साजरी करण्यात आली. ...

फलटण : ‘महिला शिक्षण क्रांतीच्या आद्य प्रवर्तक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९० वी जयंती विविध कार्यक्रमांद्वारे साजरी करण्यात आली. फलटण येथील या बालगटातील आयडियल स्कूल इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी श्रावणी बोबडे या बालिकेने ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ हा एकपात्री लघू प्रयोग सोशल मीडियाच्या माध्यमातून फलटणकरांच्या समोर सादर केला. श्रावणीच्या या प्रयोगाचे कौतुक अवघ्या फलटणरांनी केले.

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयडियल स्कूलच्या अध्यक्षा वैशाली शिंदे यांनी विविध उपक्रम राबवले. यापैकीच एक उपक्रम म्हणजे महापुरुषांची जयंती व पुण्यतिथीनिमित्त त्यांच्यावर आधारित माहिती आणि चरित्र विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर मांडायचे. याच उपक्रमाचा भाग म्हणून श्रावणीने हा लघू प्रयोग सादर केला. तिच्या या प्रयोगाचे कौतुक सर्व पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी केले. इतक्या लहान वयात सावित्रीबाई फुले यांचे चरित्र अभ्यासून त्यावर आधारित ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ ही एकपात्री लघुनाटिका सादर केल्यावर, खऱ्याअर्थाने सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शाळा बंद आहेत, तरीही विद्यार्थ्यांना महापुरुषांची ओळख करून देण्यासाठी आयडियल स्कूलने राबविलेला उपक्रम प्रेरणादायी आहे. याबद्दल वैशाली शिंदे यांचे व श्रावणी व तिच्या पालकांचे विशेष कौतुक होत आहे.