शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

वसुंधरा अभियानाकरिता फलटण नगरपरिषद फलटणतर्फे हरित शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST

फलटण : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत फलटण नगरपरिषदेच्यावतीने शहरातील मुख्य चौक, व्यापारी ठिकाणे, जास्त रहदारी असलेल्या ...

फलटण : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत फलटण नगरपरिषदेच्यावतीने शहरातील मुख्य चौक, व्यापारी ठिकाणे, जास्त रहदारी असलेल्या भागात, शाळांमध्ये हरित शपथ देण्यात आली.

फलटण नगरपरिषदेच्यावतीने माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत असून त्यादृष्टीने मुख्याधिकारी प्रसाद काटकर, उपमुख्याधिकारी मुश्ताक महात, नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे प्रमुख विनोद जाधव, तसेच नगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक यांच्या उपस्थितीत शहरातील मुख्य मार्गावर स्वच्छता व हरित प्रभात फेरी काढण्यात आली. शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ श्रमदानाद्वारे साफसफाई करण्यात आली. या स्वच्छता व जनजागृती मोहिमेत ५०० ते ६०० नागरिक सहभागी झाले होते. सर्वांना स्वच्छता, आरोग्य, निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी तसेच वसुंधरेशी संबंधीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर पर्यावरण व वातावरणीय बदलाचे महत्त्व सांगून स्वच्छ व सुंदर फलटण कसे करता येईल, यासंदर्भात माहिती देण्यात आली .

आपण सर्व पर्यावरणाचे रक्षक आहोत म्हणून काम करावे, असे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात आले

यावेळी मुख्याधिकारी, नगरसेवक, सर्व आरोग्य कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

(फोटो - यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे हरित शपथ घेताना विद्यार्थी,शिक्षक)