शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय महाविद्यालयात रॅगिंग!

By admin | Updated: April 10, 2017 03:51 IST

येथील एका शासकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघड झाला असून, वरिष्ठ विभागातील

कऱ्हाड : येथील एका शासकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघड झाला असून, वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांकडून कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार शनिवारी रात्री प्राचार्यांकडे करण्यात आली आहे. रॅगिंगचा सामना करणारे विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीच्या मुलाचे मित्र असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. मात्र हा प्रकार रॅगिंगचा नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. महाविद्यालयाच्या होस्टेलमधील काही विद्यार्थ्यांनी टीव्ही सुरू करण्याची मागणी केली होती. त्यास महाविद्यालयानेही सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, काही विद्यार्थ्यांनी परीक्षा जवळ आल्याने टीव्ही बसविण्यास नकार दिला. त्यावरून किरकोळ वाद झाला असून, संबंधितांना समज दिल्याचे महाविद्यालय व्यवस्थापनाने सांगितले. विनाकारण दमदाटी करणे, मारहाणीची धमकी देणे असे प्रकार काही दिवसांपासून सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी त्याची माहिती लोकप्रतिनिधीच्या मुलाला दिली. त्यानंतर प्राचार्यांकडे तक्रार अर्जही सादर करण्यात आला. (प्रतिनिधी)