शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

निसर्गाच्या सानिध्यात प्रेमीयुगुलांचा चाळा

By admin | Updated: September 29, 2014 00:48 IST

कोयनानगर : धूमस्टाईलमुळे नागरिक त्रस्त

कोयनानगर : कोयना परिसरातील विविध पर्यटनस्थळांवर प्रेमीयुगुलांचा वावर वाढला असून, स्थानिकांना त्याचा त्रास होत आहे. याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. येथे येणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या करामतीमुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ हरवून जात आहे.नाकातोंडाला रुमाल बांधून धूमस्टाईलने ओझर्डे धबधबा, रामबाण, नेहरू उद्यान, घाटमाथा, रामघळ आदी ठिकाणांकडे सुसाट धावणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या दुचाकी हे आता नित्याचेच झाले आहे. रविवारी तर ही ठिकाणे गजबजलेली असतात. हे प्रेमीयुगूल रस्त्यालगत किंवा थोड्या आत आडोशाला बसलेले असतात.त्यांना जगाचा विसर पडलेला असतो. त्यामुळे येथून जाणाऱ्या स्थानिकांच्या गाड्या तसेच विद्यार्थी, महिलांना मान खाली घालून जावे लागते. एकांतासाठी कॉलेज युवक-युवती कोयना परिसरात हजेरी लावतात. सुटीच्या दिवशी तसेच कॉलेजच्या दिवशी कॉलेज बुडवून शिक्षणाच्या नावाखाली वेगळेच काही सुरू असते. यासाठी कोणी कुठून लिफ्ट द्यायची हेही आधीच ठरलेले असते.त्यांच्या या प्रकाराचा इतरांना त्रास होत आहे. याचा जराही विचार त्यांच्या मनात येत नाही. या प्रेमीयुगुलांबरोबरच झाडा-झुडपांचा आडोसा बघून काहीची ओली पार्टी सुरू असते. यावेळी रिकाम्या बाटल्या खाद्य पदार्थ्यांचे कागद तेथेच टाकून निघून जातात. त्यामुळे पर्यावरणासही धोका पोहोचत आहे. (वार्ताहर)