शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पाचगणीत दुचाकी चोरटा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:58 IST

पाचगणी : दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला पाचगणी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून मोटारसायकल हस्तगत केली. अमर चंद्रकांत गवळी (वय ३०, ...

पाचगणी : दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला पाचगणी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून मोटारसायकल हस्तगत केली. अमर चंद्रकांत गवळी (वय ३०, रा. जुने पाॅवर हाउस, ता. महाबळेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचगणी येथील जुने पाॅवर हाउस येथील सार्वजनिक पार्किंगमधून दुचाकी (एमएच ११ बीजे ७३९९) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत महेश गणपत शेडगे (वय ३४) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासात आरोपी अमर चंद्रकांत गवळी हा निष्पन्न झाला. पाचगणी पोलीस त्याचा शोध घेत असताना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हा चोरीस गेलेली दुचाकीसोबत पाचगणीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दुचाकी चोरास वाईकडे जात असताना २१ फेब्रुवारी रोजी पहाटे पसरणी घाटात पाचगणी पोलिसांनी शिताफीने पकडले. त्याच्याकडील दुचाकी जप्त करून आरोपीस अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी महाबळेश्वर यांच्यासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत महामुलकर, पोलीस नाईक नीलेश माने, जितेंद्र कांबळे, पोलीस काॅन्स्टेबल सागर नेवसे यांनी केली.