शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

विज्ञान प्रदर्शनात सलग १२ वर्षे प्रथम

By admin | Updated: December 7, 2015 00:25 IST

खंडाळा तालुका : कर्नवडीतील शिक्षकांची चौथी हॅट्ट्रिक

खंडाळा : खडाळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कर्नवडी येथील प्राथमिक शाळेचे उपशिक्षक प्रकाश जाधव यांच्या संख्याज्ञान व गणितीय क्रियादर्शक या शैक्षणिक साधनास प्रथम क्रमांक मिळाला. या साधनाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, विज्ञान प्रदर्शनात शिक्षक गटातून सलग १२ वर्षे प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यावर जाण्याची चौथी हॅट्ट्रिक साधण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.खंडाळा तालुक्याचे विज्ञान प्रदर्शन ज्ञानसंबोधिनी हायस्कूलमध्ये भरविण्यात आले होते. यामध्ये शैक्षणिक अध्यापननिर्मिती गटामध्ये प्रकाश जाधव यांनी संख्याज्ञान व गणितीय क्रीयादर्शक या साहित्यातून सुलभरीत्या गणिती क्रिया कशा करता येतात, हे दाखवून दिले. प्राथमिक स्तरावरील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना हे साधन नवी दिशा ठरले आहे. या साधनाची निवड जिल्हास्तरासाठी करण्यात आली आहे. दरवर्षी विज्ञान प्रदर्शनात नवनवीन संकल्पना निवडून प्रकाश जाधव यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांनी सलग १२ वेळा प्रथम क्रमांक मिळवून वेगळा विक्रम केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सभापती रमेश धायगुडे-पाटील, गटविकास अधिकारी विलासराव साबळे, गटशिक्षणाधिकारी अलका मुळीक, विस्ताराधिकारी गजानन आडे, सचिव रमेश देशपांडे, केंद्रप्रमुख विमल नेवसे, कर्नवडीचे सरपंच रेखा कांबळे, उपसरपंच सुरेश जाधव, शाळा कमिटी अध्यक्ष विठ्ठलराव दुधाणे, मुख्याध्यापक संपत चौधरी तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थांनी सत्कार केला. (प्रतिनिधी)