शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘राजें’मध्ये रंगले ‘फलक’ युद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:45 IST

कोणत्याही खस्ता खायची आमची तयारी ‘सध्या विकसनशील अवस्थेत असलेल्या सातारा शहराला विकसित आणि सुरक्षित शहर म्हणून वेगळी ओळख निर्माण ...

कोणत्याही खस्ता खायची आमची तयारी

‘सध्या विकसनशील अवस्थेत असलेल्या सातारा शहराला विकसित आणि सुरक्षित शहर म्हणून वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कोणत्याही खस्ता खायची आमची तयारी आहे’, असे मत सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष तथा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. करंजे पेठ येथील मेहेर कॉलनीत बगीचा विकसन, पोवई नाक्यावरील शिवस्मारक व पोवई नाका ते वाढे फाटा रस्ता विकसन अशा विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

(चौकट)

सातारकर जनता माझ्यासोबत

विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी माध्यमांनी सातारा पालिकेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे तुमच्यासमवेत असणार का, असा प्रश्न विचारला असता खासदार उदयनराजे म्हणाले, ‘कोणी असो अथवा नसो साताऱ्याची जनता माझ्यासमवेत आहे. आम्ही विकासकामांचा शब्द देतो आणि पाळतोही. मात्र, काही नुसतच बोलतात आणि करत काहीच नाहीत, असा टोला त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता लगावला.

(चौकट)

अजिंक्यताऱ्यावर रोप वे

अजिंक्यतारा ते पायथा असा रोप वे उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या कामी आवश्यक असणारे आराखडे, अंदाजपत्रक, पुरातत्व खात्यासह विविध परवानग्या घेऊन लवकरच रोप वे साकारला जाईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. खासदार उदयनराजे यांनी बुधवारी एसजीएआरएल या कंपनीच्या तज्ञांसह किल्ला व परिसराची पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, ॲड. डी. जी. बनकर आदी उपस्थित होते.