शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांसाठी कारखान्याचे विस्तारीकरण

By admin | Updated: October 12, 2014 00:44 IST

प्रल्हादराव साळुंखे-पाटील : न्यू फलटण शुगरच्या गळीत हंगामास प्रारंभ

साखरवाडी : ‘न्यू फलटण शुगरची गाळप क्षमता कमी असल्याने शेतकरी व कामगारांना योग्य न्याय देणे शक्य नव्हते. विस्तारीकरणाशिवाय पर्याय नव्हता म्हणून कारखान्याचे विस्तारीकरण केले. हा हंगाम साडेतीन ते चार हजार मेट्रिक टन क्षमतेने चालणार आहे,’ असे प्रतिपादन न्यू फलटण शुगर वर्क्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी केले.साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्सचा गळीत हंगामास उद्योगपती माधवराव आपटे यांच्या हस्ते मोळी व गव्हाण पूजनाने प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. शामराव भोसले, महेश साळुंखे-पाटील, वामनराव आपटे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, भाऊसाहेब डिसले, नानासाहेब पवार, हिरालाल पवार, किसनराव भोसले, बाळासाहेब भोसले, माणिक भोसले उपस्थित होते.साळुंखे-पाटील म्हणाले, ‘राज्याच्या मंत्री समितीने साखर कारखाने १ आॅक्टोबरला सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विधानसभा निवडणुका लागल्या. लगेच दिवाळी असल्याने तोडणी मजूर लगेच येणे शक्य नसले तरी लगेच हंगाम सुरू होण्याच्यादृष्टीने नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)