शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव तालुका वकील संघटनेची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:49 IST

कोरेगाव : कोरेगाव तालुका वकील संघटनेची २०२१-२२ ची कार्यकारिणी जाहीर झालेली असून, अध्यक्षपदी अशोककुमार वाघ यांची, तर उपाध्यक्षपदी इरफान ...

कोरेगाव : कोरेगाव तालुका वकील संघटनेची २०२१-२२ ची कार्यकारिणी जाहीर झालेली असून, अध्यक्षपदी अशोककुमार वाघ यांची, तर उपाध्यक्षपदी इरफान जमादार आणि सचिवपदी नीलेश झांजुर्णे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष वसंतराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत वरील पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एस. साखरे व आर. एस. मुळे यांनी काम पाहिले.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : सहसचिव- ओमकार शेटे, खजिनदार अमर शिर्के, सदस्य मंगेश बळे, शीतल साळुंखे, श्‍वेता भातखंडे, महिला प्रतिनिधी : गायत्री भूतकर.

निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी जयवंतराव केंजळे, तानाजीराव पवार, शशिकांत क्षीरसागर, जयप्रकाश भूतकर, पुरुषोत्तम बारसावडे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. नूतन पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे, विजयराव कणसे, कोरेगावचे मुख्य न्यायाधीश जी. एस. माने, सहन्यायाधीश ए. एस. जगताप यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवरांनी कौतुक केले.