शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मतदार गुरुजींचा पावसातही उत्साह

By admin | Updated: June 22, 2015 00:12 IST

शिक्षक बॅँक निवडणूक : ९४.९३ टक्के मतदान; आज मतमोजणी

सातारा : प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अठरा केंद्रांवर ९४.९३ टक्के मतदान झाले. मात्र, आरळे, नागठाणे येथील केंद्रावर किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. भर पावसातही गुरुजींनी मतदान केले. दरम्यान, सोमवार, दि. २२ रोजी सकाळी आठ वाजता येथील भूविकास बँकेच्या सभागृहात मतमोजणी होणार असून, दुपारी बारापर्यंत निकाल अपेक्षित आहे.सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी २१ जागा निवडून द्यावयाच्या आहेत. यौपकी १६ जागा या सर्वसाधारण गटातील तर उर्वरित ५ जागा राखीव आहेत. १६ गटांतील उमेदवारांचे मतदान निश्चित असले तरी राखीव पाच गटांत सर्वांना मतदानाचा अधिकार होता. शिक्षक बँकेसाठी एकूण नऊ हजार ३५४ मतदान होते. त्यापैकी ८ हजार ८८० मतदारांनी आपला हक्क बजावला. दोन्ही पॅनेलने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी गुरुजींनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीत प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघप्रणित (दोंदे गट), प्रगती पॅनेल आणि प्राथमिक शिक्षक संघप्रणित (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट आणि संभाजीराव पाटील गट) परिवर्तन पॅनेल हे दोन्ही गट आमने-सामने आहेत. (प्रतिनिधी)लक्षवेधी लढतशिक्षक बँक निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी लढत नागठाणे, मायणी, आरळे, बरड-फलटण, दहिवडी या गटांत तर भटक्या जाती-विमुक्त जमाती प्रवर्गात लक्षवेधी लढत होत आहे. संपूर्ण जिल्ह्याचे मतमोजणीकडे लक्ष लागले आहे.