शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

फूटपाथवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:12 IST

खड्ड्यांमुळे त्रस्त (फोटो : ०२इन्फोबॉक्स०१) कऱ्हाड : शहरातील दत्त चौक, पोपटभाई पेट्रोलपंप चौक तसेच कोल्हापूर नाका या ठिकाणी मोठ्या ...

खड्ड्यांमुळे त्रस्त (फोटो : ०२इन्फोबॉक्स०१)

कऱ्हाड : शहरातील दत्त चौक, पोपटभाई पेट्रोलपंप चौक तसेच कोल्हापूर नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मुख्य चौकासह अंतर्गत भागातही पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

साईडपट्ट्यांची दुरवस्था

तांबवे : तांबवेफाटा ते साजूर मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्ट्या ठिकठिकाणी खचल्या आहेत. साईडपट्ट्यांवरील लोखंडी बॅरिकेड्‌स निघाले आहेत. खचलेल्या साईडपट्ट्यांवरून दुचाकी जात असताना चालकाचा तोल जाऊन अपघात होत आहेत.

फलकांची मोडतोड

तांबवे : पाटण ते कऱ्हाड या मार्गावरील सूचना व दिशादर्शक फलकांची दुरवस्था झाली आहे. लोखंडी फलकांना गंज चढला असून काही ठिकाणी फलक मोडून पडले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.