शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देसार्इंच्या दडपशाहीमुळे कॅनॉलची कामे अर्धवट

By admin | Updated: September 20, 2015 23:44 IST

विक्रमसिंह पाटणकर : जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल देऊन केवळ पेपरबाजी करत असल्याचा आरोप

पाटण : ‘आमदार झाल्यानंतर शंभूराज देसार्इंनी दोन विधानसभा अधिवेशन केली. यामध्ये त्यांनी पाटण तालुक्यातील अर्धवट राहिलेली सहा धरणांची कामे पूर्ण करण्यासाठी मागणी केली नाही, पुनर्वसनाचे प्रश्न मांडले नाहीत. कॅनालची कामे यांच्याच दडपशाहीमुळे अर्धवट राहिली आहेत. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला महत्त्व न देता विद्यमान आमदार विधानसभेत बारीकसारीक भाषणे करुन फक्त पेपरबाजी करत आहेत. असा टोला माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी लगावला आहे.पाटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटणकर म्हणाले, आमदार झाल्यानंतर शंभूराज देसार्इंनी अवघ्या ११ महिन्यांतच जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे १२ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर होऊन त्या पाटणकर गटाच्या विचारांच्या झाल्या. लगेचच पाटण बाजार समितीत आमदार देसाई पॅनेलचा १९-० असा दारुण पराभव झाला. त्यामुळे आमदार शंभूराज देसार्इंनी पाटणकर पिता-पुत्राचा धसका घेतला आहे. आ. देसाई कधी ९५ कोटी रुपयांचा तर कधी २०० कोटींचा निधी आणल्याचे जाहीर करत आहेत. मात्र, हे करताना तो निधी कोणत्या गावासाठी आणला याचा उल्लेख मात्र दिसत नाही. आम्ही मंजूर केलेल्या कामाचे भूमिपूजन करण्यात आमदार देसाई धन्यता मानतात. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या सभोवतालच्या गावांना अद्याप निधी मिळू शकला नाही. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत. हा प्रश्न त्यांना महत्त्वाचा वाटत नाही. तर उत्तरमांड धरणातील दोन ट्रॉली खडीसाठी विधानसभेचा लाखमोलाचा वेळ वाया घालविण्यात शंभूराज देसार्इंनी धन्यता मानली.घाटेवाडी आणि चेवलेवाडी पूनर्वसन शंभूराज देसाई २००४ मध्ये आमदार असताना झाले. त्या घाटेवाडीच्या पूनर्वसनाच्या भिंती पडू लागल्या आहेत. तर चेवलेवाडी ग्रामस्थांना किती लांबी रुंदीच्या खोल्या बांधून दिल्या. हे आता तेथील जनताच सांगत आहे. (प्रतिनिधी)... तरी आत्ताच धसकाशंभूराज देसाई आमदार होऊन एक वर्षे झाले. आजपर्यंत तरी त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे. आता पुढे ४ वर्षे आहेत. तरीसुद्धा पाटणकर पिता-पुत्राची घोडदौड पाहून त्यांचे धाबे दणाणले आहेत. आमचे प्रतिबिंब त्यांना दिसू लागले आहे. झोप येईना अशी गत आमदारांची झाली की काय? असा सवाल माजी आमदार पाटणकर यांनी व्यक्त केला.