शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पोगरवाडीतील ‘त्या’ उपशिक्षिकेची मान्यता रद्द-लोकमतचा दणका

By admin | Updated: July 29, 2014 23:01 IST

जिल्हा परिषदेचा आदेश : शाळेलाही दिली लेखी माहिती

सातारा : तालुक्यातील पोगरवाडी येथील श्री रंगशिळा एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षणसेविका मेघा शिवाजी माने यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा ठपका जिल्हा परिषदेने ठेवला आहे. त्यांची मान्यता रद्द केल्याचा लेखी आदेश शिक्षण विभागाने काढला असून, संस्थेला लेखी कळविले आहे.पोगरवाडीच्या शाळेमध्ये मेघा माने यांची शिक्षण सेवकपदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याची तक्रार पोगरवाडी ग्रामस्थांनी केली होती. जाहिरात न देता तसेच रोस्टर डावलून ही भरती केल्याचेही तक्रारीत नमूद केले होते. त्या अनुषंगाने ‘लोकमत’च्या दि. २१ फेबु्रवारी आणि दि. १ मार्चच्या अंकात बातमी प्रसिद्ध झाली होती.‘लोकमत’ने त्याचा पाठपुरावाही केला होता. यामुळे वांदग निर्माण झाले आणि त्याची तक्रार जिल्हा परिषदेबरोबर शिक्षण विभागाकडे झाली. चौकशीानंतर शिक्षण विभागाने आदेश काढला असून, यामध्ये ग्रामस्थांची तक्रार, शिक्षणाधिकारी कार्यालयाने संस्थेला दिलेली नोटीस, उपशिक्षणाधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाकडील मान्यता आदेश त्याचबरोबर टिप्पणी याचा संदर्भ देत मेघा माने यांची नियुक्ती रद्द केल्याचा आदेश काढला आहे. (प्रतिनिधी)