शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी : पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:39 IST

सातारा : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी आहेत. त्यामुळे त्यांचा आचार, विचार अंमलात आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला ...

सातारा : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी आहेत. त्यामुळे त्यांचा आचार, विचार अंमलात आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे,’ असे मत मनसेचे सातारा शहराध्यक्ष राहुल पवार यांनी व्यक्त केले.

सातारा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते. मनसेचे जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे, महिला शहर अध्यक्षा वैशाली क्षीरसागर, तालुकाध्यक्ष निखील कुलकर्णी, उपतालुकाध्यक्ष निखील माने, शहर उपाध्यक्ष अजहर शेख, भरत रावळ, दिलीप सोडमिसे, वैभव वेळापुरे, विभाग अध्यक्ष गणेश पवार, शाखा अध्यक्ष चैतन्य जोशी, अविनाश भोसले, रूपाली भोसले, मनीषा आवळे, रुपाली पवार, जगदीश आवटे आदी उपस्थित होते.

फोटो दि.१५सातारा जयंती फोटो...

फोटो ओळ : सातारा येथे मनसेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

\\\\\\\\\\\\\\\\