शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वाठार पोलीस चौकीचे दार अखेर उघडले

By admin | Updated: July 8, 2015 21:55 IST

‘लोकमत’च्या वृत्तानंतर कर्मचाऱ्यांची नेमणूक

वाठारस्टेशन : सातारा-लोणंद मार्गावर आदर्की फाटा येथे वाठार पोलीस ठाण्याअंतर्गत उभारलेली पोलीस चौकीची दुरवस्था झाली होती. कायमस्वरूपी बंद असणाऱ्या या चौकीचा वापर पोलिसांपेक्षा मद्यपी व भंगार गोळा करणारेच अधिक प्रमाणात करत असल्याने ही बंद चौकी कधी उघडणार, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच दुसऱ्याच दिवशी सहायक पोलीस निरीक्षक निकम यांनी या चौकीची डागडुजी करून या चौकीसाठी दोन कर्मचाऱ्यांच्या नेमणूक केली.सातारा-लोणंद राज्य मार्गावर लोणंदकडून साताऱ्याकडे येत असताना सालपे घाट तसेच फलटणकडून आदर्कीमार्गे साताऱ्याकडे येताना हणमंतवाडी घाटात रात्रीच्या वेळी लूटमारीच्या घटना घडत होत्या. यासाठी या दोन्ही घाटमाथ्यांच्या मधोमध पोलीसचौकी उभारावी, अशी वाहतूकदार, प्रवाशांची मागणी होती. पोलीस चौकीची उभारणी करण्यात आली होती. (वार्ताहर)ग्रामस्थांकडून ‘लोकमत’चे आभार४अनेकदा मागणी करूनही पोलीस यंत्रणा या गोष्टीकडे डोळेझाक करीत होती. आता लोणंदमधील पालखी बंदोबस्तासाठी या पोलीस चौकीचा वापर गरजेचा असल्याने पोलिसांनी ही चौकी सुरू करावी, यासाठी ‘लोकमत’ने आवाज उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून ही चौकी आता पुन्हा कार्यरत राहणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवास आता सुरक्षित होणार आहे. ‘लोकमत’च्या भूमिकेचे ग्रामस्थ, प्रवासी व वाहनचालकांमधून स्वागत होत आहे. वाठार पोलीस ठाण्याअंतर्गत आदर्की फाटा या ठिकाणी असलेल्या पोलीस दूरक्षेत्राची स्वछता करण्यात आली असून, दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे ही चौकी यापुढे कायमस्वरूपी कार्यरत राहणार आहे. - एस. ए. निकम, सहायक पोलीस उपनिरीक्षक, वाठार पोलीस स्टेशन