शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस मृतदेहांचा होणार उलगडा !

By admin | Updated: July 13, 2016 00:45 IST

‘लोकमत’चा प्रभाव : पथक स्थापन

सातारा : वाढे फाटा परिसरात बेवारस मृतदेहांचा झोन बनत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांनी अशा प्रकारच्या मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी एक पथक स्थापन केले असून, हे पथक अशा बेवारस व्यक्तींचा उलगघडा आणि त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेणार आहे. त्यामुळे लवकरच वाढे फाटा परिसर आणि अन्य ठिकाणी सापडलेल्या बेवारस मृतदेहांची ओळख पटणार आहे.आठवड्यातून एकदा तरी कुठे ना कुठे बेवारस मृतदेह पोलिसांना सापडतच असतो, त्यामुळे पोलिसांना त्याचे फारसे काही वाटत नाहीय; परंतु गेल्या दोन महिन्यांत वाढे फाटा परिसरात तब्बल पाचजणांचे बेवारस मृतदेह सापडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. एकाही मृतदेहाची आजपर्यंत ओळख पटली नसल्याने पोलिसांचा तपासही आता ‘बेवारस’ झालाय की काय, अशी शंका व्यक्त होऊ लागली होती. सुरुवातीला मे महिन्यामध्ये एका पाण्याच्या डबक्यात पुरुषाचा विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळला होता. दुसऱ्या आठवड्यात त्याच ठिकाणाहून पाचशे मीटर अंतरावर एका स्त्रीचाही विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळून आला. एकापाठोपाठ दोन मृतदेह आढळले होते. काही दिवस उलटताच पुन्हा याच ठिकाणी आणखी तीन मृतदेह आढळले. त्यामुळे पोलिसांच्या भुवया उंचावल्या. या सर्व मृतदेहांची ओळख पटविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र तो फोल ठरला. मात्र आता पोलिसांनी बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केल्याने सापडलेल्या मृतदेहांचीही ओळख पटणार आहे. (प्रतिनिधी)मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याकडे वर्णनाची माहिती दिली जाते. तसेच मृतदेहाचे फोटो काढून पोलिस पाटील आणि पोलिस ठाण्यात दिले जातात. जेणेकरून मृतदेहाची ओळख पटविणे सोपे जाते.- डी. एस. भोसले (हवालदार)