शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातही डेंग्यूसदृश रुग्ण

By admin | Updated: November 2, 2014 23:30 IST

विक्रांत पोटे : साठलेले पाणी स्वच्छ करा

फलटण : ‘फलटण शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामस्थांनी याबाबत विशेष दक्षता घ्यावी. प्रामुख्याने पाणीसाठे व पावसाचे साठलेले पाणी स्वच्छ करण्याला प्राधान्य द्यावे,’ असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे यांनी केले आहे.येथील सौरभ संतोष क्षीरसागर या तरुणाला डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे आढळल्यामुळे त्याला फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. तथापि, दुधेबावी येथील ग्रामस्थांनी त्याबाबत योग्य दक्षता घेऊन डेंग्यू अथवा अन्य साथरोग उद्भवणार नाहीत, यासाठी विशेष दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, दुधेबावी ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, प्राथमिक शाळा, हॉटेल्स व दुकाने या परिसरात साठलेली घाण, कचरा तातडीने दूर करून परिसर स्वच्छ करावा. गटारातील घाणीतून साथरोग उद्भवण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायत परिसर, गेजगे गल्ली, सोनवलकर गल्ली, एकळ गल्ली, भांड गल्ली, आडके गल्ली या परिसरातील गटारांची स्वच्छता करावी, अशी मागणीही होत आहे. (प्रतिनिधी) आरोग्य खात्याच्या वतीने तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून साथरोगाबाबत प्रत्येक गावात सर्वेक्षण करण्यात येत आहे. साथ रोगाबाबत सर्वसामान्यांना माहिती देऊन त्याबाबत विशेष दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी साथ रोगाबाबत दक्ष राहावे. विशेषत: थंडी तापासारखी लक्षणे आढळल्यानंतर लगेचच शासकीय अथवा खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.