शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘डान्स शॉप अँड शो’ची उद्या साताऱ्यात रॅली

By admin | Updated: December 23, 2014 23:45 IST

पंकज डान्स अ‍ॅकॅडमी : सांताक्लॉजही होणार सहभागी-- लोकमत माध्यम प्रायोजक

सातारा : ‘पीसीए डान्स शॉप अँड शो’ या सिद्धेश पै सोबतच्या वर्कशॉपच्या पार्श्वभूमीवर पंकज चव्हाण डान्स अ‍ॅकॅडमीचे विद्यार्थी आणि नृत्यप्रशिक्षक २५ रोजी सातारा शहरातून रॅली काढणार आहेत. यात सांताक्लॉजही सहभागी होणार आहे. सायंकाळी पाच वाजता कमानी हौदापासून या रॅलीत सुरुवात होईल. राजपथावरून मोती चौक ते खालचा रस्ता (मुख्यालय रोड) मार्गे पोवई नाक्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातल्यानंतर रॅलीचा समारोप होईल. २ जानेवारीपासून दहा दिवस डीआयडी फेम सिद्धेश पै सातारकरांना नृत्याचे धडे देणार आहे. इतरांसाठी वर्कशॉपची फी २५०० रूपये असून लोकमत सखीमंच, बालविकास मंच, युवा नेक्स्टच्या सभासदांकरिता ५०० रुपये सवलत दिली जाणार आहे. सिद्धेश सोबत लाईव्ह स्टेज शोमध्ये डान्स करण्याची संधी वर्कशॉपमध्ये सहभागी होणाऱ्या सातारकरांना मिळणार आहे. वयाचे कोणतेही बंधन नसून महिला व मुलांसाठी स्वतंत्र बॅचेसमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहभागी होण्यासाठी पंकज चव्हाण, डान्स अ‍ॅकॅडमी कमानी हौदाजवळ, सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)‘डान्स वर्कशॉप’ला सातारकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वर्कशॉपमधये सहभागी होण्यासाठी मोजक्याच जागा शिल्लक राहिल्या असून इच्छुकांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.