शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या सांगली ग्रामीण निरीक्षकपदी नगरसेवक अनुप शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:44 IST

फलटण : भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश चिटणीस नगरसेवक अनुप शहा यांची भाजप सांगली ग्रामीणच्या निरीक्षकपदी निवड ...

फलटण : भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश चिटणीस नगरसेवक अनुप शहा यांची भाजप सांगली ग्रामीणच्या निरीक्षकपदी निवड झाली आहे. निवडीबद्दल जिल्हा भाजपच्यावतीने सातारा येथे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शहा यांच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘अनुप शहा हे उत्तम संघटक असल्याने पक्षाने त्यांच्यावर भाजप सांगली जिल्हा ग्रामीणच्या निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवली आहे. ते निश्चितच सर्वांना बरोबर घेऊन ही जबाबदारी पार पाडतील.’

यावेळी आ. जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, माजी अध्यक्ष भरत पाटील, सरचिटणीस भरत मुळे, अतुल भोसले, नगरसेवक अशोक जाधव, सचिन अहिवळे, माजी नगरसेवक प्रवीण आगवणे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, सरचिटणीस अक्षय पंडित, नीलेश चिंचकर, राजेश शिंदे, रियाज इनामदार उपस्थित होते.

फोटो : १४अनुप शहा

सातारा येथे अनुप शहा यांचा आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अतुल भोसले, जयकुमार शिंदे, बजरंग गावडे उपस्थित होते.