शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरची मालवाहतूक रिक्षाला जोरदार धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

मलकापूर : कऱ्हाड येथून उंब्रजकडे तरकारी घेऊन निघालेल्या मालवाहतूक रिक्षाला कंटेनरची जोरदार धडक झाली. या अपघातात रिक्षाचालकासह दोघे जखमी ...

मलकापूर : कऱ्हाड येथून उंब्रजकडे तरकारी घेऊन निघालेल्या मालवाहतूक रिक्षाला कंटेनरची जोरदार धडक झाली. या अपघातात रिक्षाचालकासह दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-बंगलोर आशियायी महामार्गावर खोडशी हद्दीत सकाळी साडेसातच्या सुमारास झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

हिम्मत तुकाराम बाबर (वय ५५), रिक्षाचालक प्रकाश मारुती शेजवळ (४५, दोघे रा. अंधारवाडी, उंब्रज) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आंधारवाडी येथील मालवाहतूक रिक्षाचालक शेजवळ हे कऱ्हाड बाजार समिती येथून माल वाहतूक रिक्षा (एमएच ५० ७८९३) मधून तरकारीचा माल भरून उंब्रजकडे जात होते. पुणे-बंगळूर महामार्गावर सकाळी साडेसातच्या सुमारास खोडशी हद्दीत आले. तेव्हा मुंबईकडे जात असलेल्या कंटेनरची (आरजे ०६ जीए ३१७५) रिक्षाला पाठीमागून जोराची धडक झाली. या अपघातात रिक्षाचालकासह दोघे जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, रमेश खुणे, पांडुरंग चव्हाण यांच्यासह कर्मचारी तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. अपघाताची खबर कऱ्हाड शहर पोलिसांसह महामार्ग पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच हवालदार खलिल इनामदार, प्रशांत जाधव, महामार्ग पोलीस चौकीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रूग्णवाहिकेतून जखमींना रूग्णालयात पाठवून दिले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्ग वाहतुकीस खुला केला.

फोटो ०६मलकापूर

कऱ्हाड येथून उंब्रजकडे तरकारी घेऊन निघालेल्या मालवाहतूक रिक्षाला कंटेनरची जोरदार धडक झाली. या वेळी वाहतूक विस्कळीत झाली होती. (छाया : माणिक डोंगरे)

060721\img-20210706-wa0008.jpg

फोटो कॕप्शन

कराड येथून उंब्रजकडे तरकारी घेऊननिघालेल्या मालवाहतूक रिक्षाला कंटेनरची जोरदार धडक झाली यावेळी वाहतूक विस्कळीत झाली होती. (छाया-माणिक डोंगरे)