शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:37 IST

सातारा : काँग्रेस पक्षाची नवीन जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी जाहीर केली आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना यामध्ये संधी ...

सातारा : काँग्रेस पक्षाची नवीन जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी जाहीर केली आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना यामध्ये संधी देण्यात आलेली आहे.

जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जयवंत जगताप, अविनाश फाळके, पोपटराव काकडे, एम. के. भोसले, चंद्रकांत ढमाळ, निवास थोरात यांची, तर खजिनदार म्हणून बाळासाहेब कदम, सरचिटणीसपदी मंगला गलांडे, नानासाहेब पाटील, मोहनराव बर्गे, वंदना धायगुडे, संजीव साळुंखे, अ‍ॅड. दत्तात्रय धनावडे, नरेश देसाई, शंकर लोखंडे, सलीम बागवान, विष्णू अवघडे, विश्वंभर बाबर, विलास पिसाळ, चिटणीसपदी राजेंद्र चव्हाण, अविनाश नलावडे, नजीम इनामदार, राजेंद्र डोईफोडे, भरत जाधव, राहुल चव्हाण, विकास गोंजारी, अतुल संकपाळ, अमर करंजे यांना संधी देण्यात आली आहे.

तर सदस्य म्हणून मारुती जाधव, नंदकुमार जगदाळे, दुर्गेश मोहिते, अ‍ॅड. नरेंद्र पाटील, राजेंद्र यादव, विद्या थोरवडे, अशोक पाटील, प्रदीप जाधव, विशाल चव्हाण, आनंदराव जाधव, राजेंद्र कदम, राजेंद्र घाडगे, शिवाजीराव गायकवाड, शिवाजीराव खामकर, अभिजित पाटील, शरद नाळे, विजय बनसोडे, शिवाजीराव महानवर, शिवाजी जगताप, मंजिरी पानसे, संदीप चव्हाण यांना घेण्यात आले. कार्यकारिणी सदस्य म्हणून युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिरसाट व मनोजकुमार तपासे, प्रदेश युवकचे सचिव शिवराज मोरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष विलास थोरात, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमित जाधव यांचा समावेश केला आहे.