शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

वडोलीच्या प्रवाशांचे एसटीअभावी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST

कऱ्हाड ते वडोली निळेश्वर गावाचे अंतर आठ किलोमीटर असून या मार्गावरील एसटी गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे शालेय ...

कऱ्हाड ते वडोली निळेश्वर गावाचे अंतर आठ किलोमीटर असून या मार्गावरील एसटी गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह त्याचा त्रास ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. कऱ्हाड ते वडोली निळेश्वर एसटी दिवसातून आठ ते दहा फेऱ्या करत होती. कऱ्हाड, विद्यानगर, कोपर्डे हवेली, उत्तर पार्ले, वडोली निळेश्वर आदी मार्गाने ही एसटी मार्गस्थ होत होती. त्यामुळे एसटीला कायमच प्रवाशांची गर्दी असायची. सध्या ठिकठिकाणच्या मार्गावरील एसटी सेवा सुरू आहे. त्यातच नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासाची अडचण निर्माण झाली आहे.

विद्यानगर आणि कऱ्हाड शहरात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. खासगी वडापचे दर सामान्यांना परवडणारे नाहीत. तसेच ग्रामस्थांना प्रवास करणे कठीण झाले असल्याने वडोली निळेश्वर ग्रामस्थांनी एसटी सुरू करण्याची मागणी केली असून तशा आशयाचे निवेदन कऱ्हाड बस आगार व्यवस्थापकांना दिले आहे.

- कोट

गत आठ ते दहा महिन्यांपासून एसटी बंद असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. सध्या विद्यार्थ्यांचे काही वर्ग सुरू झाले आहेत. त्यांची गैरसोय होत असल्याने एसटी लवकरात लवकर सुरू करावी.

- अशोक मंडले

ग्रामस्थ, वडोली निळेश्वर