शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

चंदन चोरीप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:39 IST

वडूज : चंदन लाकडांची चोरी व विनापरवाना साठा केल्याप्रकरणी गणेशवाडी, ता. खटाव येथील राजा लक्ष्मण शिंदे व शुभम राजा ...

वडूज : चंदन लाकडांची चोरी व विनापरवाना साठा केल्याप्रकरणी गणेशवाडी, ता. खटाव येथील राजा लक्ष्मण शिंदे व शुभम राजा शिंदे यांच्या राहत्या घरी विनापरवाना चंदन आढळून आले. वडूज पोलिसांनी त्यांना अटक करून त्या दोघांना न्यायालयापुढे उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना सोमवार दि. ८ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास राजा शिंदे (वय ६५) व शुभम शिंदे (वय २१)यांच्या घरी चंदनाची लाकडे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून देशमुख यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह दुपारी तीनच्या सुमारास छापा टाकला असता, तिथे राहत्या घराच्या आडोशास राजा शिंदे व शुभम शिंदे हे दोघे लाकडे तासत बसलेले दिसले. त्यावेळी ४ किलो ८०० ग्रॅम वजनाचे व १४ हजार किमतीचे चंदन आढळून आले. तर करवत व कुऱ्हाड ही त्याठिकाणी सापडली. सदर घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांना वडूज पोलिसांनी अटक केली.

विनापरवाना चंदनाची चोरी करून साठा केल्याप्रकरणी गणेशवाडी ता. खटाव येथील राजा शिंदे व शुभम शिंदे या दोघांना वडूज पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस नाईक राहुल सरतापे तपास करीत आहेत.