शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

युरोप, अमेरिकेपेक्षा चांगल्या दर्जाचे संग्रहालय व्हावे : बाबासाहेब पुरंदरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:22 IST

सातारा : ‘शिवरायांच्या कालखंडातील अनेक शोधक वस्तू आहेत. संग्रहालयात त्याची उत्तम प्रकारे मांडणी करून त्याकाळी घडलेल्या घटनांचा इतिहास समोर ...

सातारा : ‘शिवरायांच्या कालखंडातील अनेक शोधक वस्तू आहेत. संग्रहालयात त्याची उत्तम प्रकारे मांडणी करून त्याकाळी घडलेल्या घटनांचा इतिहास समोर आला पाहिजे. आपल्या येथील संग्रहालये ही युरोप, अमेरिकेतील संग्रगहालयांपेक्षा चांगल्या दर्जाचे असले पाहिजे,’ असे मत महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.साताऱ्यातील नूतन छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची पाहणी करण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आले होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार उदयनराजे भोसले, बांधकाम विभागाचे उपअधीक्षक अभियंता आर. टी. अहिरे, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे सहायक अभिरक्षक उदय सुर्वे, महावितरणचे उपअभियंता सुनील माने यांच्यासह विविध खात्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.पुरंदरे म्हणाले, ‘शिवकालीन वस्तूंसोबत तत्कालीन प्रसंगावर आधारित असलेली चित्रे भिंतीवर लावावीत. त्यांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास चित्रांच्या माध्यमातून उतरणे गरजेचे आहे. ज्या काही आपल्या जुन्या संग्रहालयात वास्तू आहेत, त्याची योग्य पद्धतीने मांडणी होणे गरजेचे आहे.’उदयनराजे भोसले म्हणाले, ‘शिवाजी संग्रहालय राजवाडा येथील वाड्यात स्थलांतरित करावे. ती संग्रहालयास शोभेल अशी वास्तू आहे. बांधकाम पूर्ण होऊन आता सात वर्षे झाले तरी अद्याप इंटिरिअर काम अपूर्ण आहे. हा सर्व पुरातत्व विभागाचा हलगर्जीपणा आहे.’यावेळी ‘या इमारतीचे काम २००८ मध्ये पूर्ण झाले आहे. परंतु अंतर्गत डिझाईनला वेळ लागला आहे,’ असे उत्तर पुरातत्व अधिकाºयाने दिले असता उदयनराजे यांनी ‘सात वर्षे झाली हे काम रखडले आहे. या सात वर्षांत सात पोरं काढून झाली असती,’ असे उत्तर दिले. ‘तुम्ही कामात हलगर्जीपणा करत आहात.