शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

गावाच्या विकासासाठी एकसंध राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:41 IST

तांबवे : गावाच्या विकासकामांसाठी सर्वांना बरोबरीने घेऊन काम करावे, गावचा विकास हाच आमचा ध्यास आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

तांबवे : गावाच्या विकासकामांसाठी सर्वांना बरोबरीने घेऊन काम करावे, गावचा विकास हाच आमचा ध्यास आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सारंग पाटील यांनी केले.

आबईची वाडी, ता. कऱ्हाड येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या फंडातून उभारण्यात येणाऱ्या सभामंडप भूमिपूजनावेळी ते बोलत होते. यावेळी पाटणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ काळे, सह्याद्री कारखान्याचे संचालक पांडुरंग चव्हाण, सरपंच अंकिता सुर्वे, उपसरपंच अशोक माने, ग्रामपंचायत सदस्य भगतसिंग महाडिक, दादासाहेब माने, किशोर जाधव, सुरेखा काटकर, शीतल कोकरे, मनीषा चव्हाण, रूपाली सुर्वे, अंकुश काटकर, तानाजी सुर्वे, सुनील सुर्वे, दशरथ येडगे, बाबूराव नांगरे यांची उपस्थिती होती.

सारंग पाटील म्हणाले, गटातटाचे राजकारण केल्यास गावाच्या विकासाला बाधा पोहोचते, तसेच गावाच्या प्रगतीचा आलेख मंदावतो. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी गावाच्या भल्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे. सर्वसमावेशक प्रयत्न केल्यास गावाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही.

यावेळी राजभाऊ काळे, पांडुरंग चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत उपसरपंच अशोक माने यांनी केले. आभार सरपंच अंकिता सुर्वे यांनी मानले.

फोटो : २४केआरडी०१

कॅप्शन : आबईची वाडी, ता. कऱ्हाड येथे सारंग पाटील यांच्या हस्ते सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन पार पडले.