शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पाटणमध्ये अनेकांच्या गुडघ्याला बाशिंग

By admin | Updated: June 28, 2016 00:35 IST

जोरदार हालचली सुरू : पाटणकर-देसाई गटांसह भाजपा, मनसेच्याही हालचाली

अरुण पवार-पाटण  पाटण नगरपंचायतीसाठी प्रभाग रचना व आरक्षण यांच्या तारखा निश्चित झाल्यामुळे नगरपंचायत निवडणूक लढवायचीच, अशा मन:स्थितीत सारेच राजकीय पक्ष येऊन पोहोचले आहेत. या मुख्य पाटणकर-देसाई गटांसहित भाजपा, शिवसेना, मनसे व इतरांच्या हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत. एकूण १७ नगरसेवक असतील त्यामध्ये ९ महिला तर ८ पुरुष उमेदवार, असे समीकरण झाले आहे.पाटण तालुक्यात आजी-माजी आमदार जे ठरवतील तीच पूर्वदिशा, अशी स्थिती आहे. याला पाटण नगरपंचायतही अपवाद राहणार नाही. तरीही सध्या केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपा-सेना या पक्षांनाही काही दिवसांपासून पाटण तालुक्यात बाळसे धरू लागले आहे. दोन्ही पक्षांनी नगरपंचायत निवडणुकीत उडी मारायचं, असे ठरवले आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा आमदारकी असो, पक्ष निवडणुका लढवत आला आहे. आता सर्वात मोठी डोकेदुखी ठरणार आहे, ती पाटणकर गटासाठी; कारण नगरपंचायत निवडणूक ही माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे. मग यामध्ये विरोधक म्हणून समोर उभे ठाकणाऱ्यांना निवडणुकीपूर्वीच कसे गारद करायचे? हे आव्हान आणि कसब पाटणकर गटासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. तर आमदार शंभूराज देसाई यांना निवडणूक लढवायची असेल तर प्रत्येक प्रभागात एकूण १७ सक्षम उमेदवार मिळविणे कसोटीचे ठरेल आणि ते त्यात यशस्वी ठरले तर मात्र नगरपंचायत निवडणूक अटीतटीची होईल. ते परिवर्तन पॅनेल लक्षवेधीपाटण शहरात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने उत्कृष्ट कामगिरी करून सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे. या पॅनेलचे नगरपंचायत निवडणुकीतील भूमिका लक्षवेधी ठरणार, असे दिसत आहे.