शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चुकलोच नाही म्हणून निलंबन मागे : गोरे

By admin | Updated: December 23, 2014 23:42 IST

न केलेल्या कृत्याबद्दल सरकारने आकसाने आमच्यावर कारवाई केली होती

म्हसवड : ‘राज्यात आलेले भाजपाचे सरकार लोकशाही मार्गाने आले नाही, हे दाखविण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केले होते. मात्र न केलेल्या कृत्याबद्दल सरकारने आकसाने आमच्यावर कारवाई केली होती. यापुढे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी नेहमीच तत्पर राहणार आहे. मी चुकीचे काही केले नव्हते. त्यामुळे निलंबन रद्द होणारच असा विश्वास होता,’ असे आमदार जयकुमार गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्य सरकारच्या विश्वासदर्शक प्रक्रियेदरम्यान विधानभवन परिसरात राज्यपालांना झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी आमदार जयकुमार गोरे यांच्यासह पाच विधानसभा सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी हे निलंबन मागे घेण्यात आल्याची घोषणा युती सरकारने केली. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.आमदार गोरेंचे निलंबन मागे घेतल्याचे समजताच माण-खटावमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दहिवडी, म्हसवड, मार्डी, गोंदवले, वडूज, मायणी, कुरोलीसह गावोगावी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी, गुलालाची उधळण करत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. (प्रतिनिधी)