शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

‘कास’ला पुरातत्व खात्याची मंजुरी

By admin | Updated: March 27, 2015 00:27 IST

सर्व अडथळे दूर : उंची वाढविण्याच्या कामास लवकरच सुरूवात होणार

 सातारा : कास तलावाची उंची वाढविण्यासाठी वनविभागाने जागा हस्तांतरण करण्यास परवागी देताना भारतीय पुरातत्व खात्याची मान्यता घेण्याची अट घातली होती, त्यादृष्टीने दिल्ली येथून पुरातत्व खात्याची मान्यता मिळली आहे. त्यामुळे कास तलावाची उंची वाढविण्याचे सर्व अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे धरणाच्या कामास गती येईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे की, कास तलावाची उंची वाढविल्याने ग्रॅव्हिटीने सातारकरांना मुबलक पाणी उपलब्ध होईल, याचा विचार करून कास तलाव उंची वाढविण्याचा प्रस्ताव तयार झाला. कास धरणाची उंची वाढविण्याच्या कामाला जागा हस्तांतरण करण्यास वन खाते तयार होत नव्हते. तसेच त्यासाठी काही जाचक अटी त्यांनी लादल्या होत्या. अटीची तसेच भारतीय पुरातत्व खात्याची मंजुरी मिळेल. परंतु वन खात्याने जागा हस्तांतरणास परवानगी जन हितासाठी दिल्याने वनविभागाने अटीशर्तीसह अखेर जागा हस्तांतरीत केली. त्यानुसार भारतीय पुरातत्व खात्याची मंजुरीहीची महत्त्वाची अट वनविभागाने घातली होती. पुरातत्व खात्याचे महासंचालक राकेश तिवारी, तसेच पुरातत्व खात्याचे सलग्न असणाऱ्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी याबाबत सकारात्मक तोडगा काढला. त्यानुसार भारतीय पुरातत्व खात्याच्या सक्षम प्राधिकरणाने कास तलाव उंची वाढविण्यासाठी विनाअट परवानगी देण्याबाबत मंजुरी दिली. (प्रतिनिधी)