शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उत्कर्ष पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:35 IST

वाई : उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेची ऑनलाईन आयोजित केलेली २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अनुराधा कोल्हापुरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ...

वाई : उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेची ऑनलाईन आयोजित केलेली २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अनुराधा कोल्हापुरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशनानुसार यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाईन मिटिंगचे आयोजन केले होते. संस्थेच्या अधिकाधिक सभासदांनी ऑनलाईन मिटिंगला हजेरी लावली व सभेतील सर्व विषयांना बहुमताने मंजुरी मिळाली.

सभेच्या सुरुवातीला संस्थेचे माजी उपाध्यक्ष आनंदराव लोळे व संस्थेचे ज्ञात-अज्ञात सभासदांना श्रद्धांजली अर्पण करून सभेची सुरुवात करण्यात आली. अनुराधा कोल्हापुरे यांनी संस्थेच्या ३१ मार्च २०२० अखेर असलेल्या आर्थिक स्थितीची माहिती सभासदांना दिली. लवकरच १५० कोटींचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. संस्थेने नुकताच पुणे, ठाणे व कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र वाढीसाठी प्रस्ताव पाठविला असून, लवकरच त्याला मान्यता मिळेल व त्यामुळे व्यवसाय वाढीला नक्कीच चालना मिळणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केली. संस्थेने कोरोना कालावधितही सभासदांना १० टक्के लाभांश दिला.

सुनील शिंदे, शिवाजीराव निंबाळकर, बाळकृष्ण वाघ, रामचंद्र कानडे, संतोष सणस, दत्तात्रय काळे, श्रीधर शिंदे, संदीप पावशे, राजू पवार, सुजित पावशे, जितेंद्र गांधी, गणेश कोंढाळकर, जितेंद्र शिर्के, सचिन सुळके, सचिन जंगम, शरद भोसले, राहुल तांबोळी, संतोष इथापे आदी सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला. उपाध्यक्ष राजेंद्र धुमाळ यांनी सर्व सहभागी सभासद, सर्व ठेवीदार, कर्जदार व सभा उत्तमरितीने होण्यासाठी कष्ट घेतलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे देखील आभार व्यक्‍त केले.

रंगता बडेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संचालक ॲड. रमेश यादव, जमीरभाई शेख, मदनकुमार साळवेकर, डॉ. मंगला अहिवळे, अमर कोल्हापुरे, अशोक शिंदे, आनंदराव कांबळे, श्रीकांत शिंदे, डॉ. सुनील कारळे, मुख्य व्यवस्थापक प्रकाश पवार, उपमुख्य व्यवस्थापक बाबूराव देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वा.प्र.)