शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी प्रती अण्णासाहेब!

By admin | Updated: June 26, 2015 21:59 IST

पाटण तालुका : ग्रामसेवकांच्या पश्चात क्लार्क करतायत सह्या

पाटण : शैक्षणिक दाखले, बँक कर्ज, नोकरी व इतर कारणांसाठी ग्रामसेवकांकडून घराचे ८ अ उतारे मिळवायचे असतात. त्यासाठी ग्रामसेवकाची गरज भासते. मात्र, तालुक्यात अनेक ठिकाणी ग्रामसेवकांच्या गैरहजेरीत क्लार्कच सह्या करत असल्याचे सांगण्यात येत आहे.पाटण तालुक्यात २४१ ग्रामपंचायती व ४४८ वाड्या-वस्त्या आहेत. या तालुक्यात ग्रामसेवकांची संख्या कमी असल्यामुळे एका ग्रामसेवकाकडे दोन-तीन ग्रामपंचायतींचा कारभार आहे. गावात जाऊन काम न करणाऱ्या ग्रामसेवकांचे प्रमाणही आहे. यावर पर्याय म्हणून आता चक्क ग्रामसेवकाच्या हाताखाली काम करणारा लिपिकच कारभारी बनले आहेत. अशा प्रती ग्रामसेवकांकडून असली ग्रामसेवकाच्या बोगस सह्या करून दस्ताऐवज व कागदपत्रे देण्याचे प्रताप पाटण तालुक्यात सुरू आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी कृष्णा कारखान्याच्या मतमोजणीला अनेक ग्रामसेवक गेले होते. तेव्हा लिपिकच ग्रामपंचायतीचे उत्तरे देत असल्यामुळे ग्रामसेवकांच्या पदाचा गैरवापर होत असल्याचे दिसून आले. नुकतेच तारळे विभागातील भांबे, कुशी, सावरघर या ग्रामपंचायतींचा ग्रामसेवकाचा तब्बल २५ लाखांचा गैर व्यवहार उघडकीस आला. याबाबत तारळे विभागातील पंचायत समिती सदस्य रामभाऊ लाहोटी यांनी आवाज उठविला. आजही तालुक्यातील ग्रामसेवकांच्या बाबत अनेक तक्रारी आहेत. बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकाच्या हाताखाली काम करणारे लिपिकच ग्रामसेवकांच्या पश्चात सह्या करतात, असा अनुभव अनेकांना आला आहे. ही बाब गंभीर आहे. (प्रतिनिधी)कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी पाटण तालुक्यातील सुमारे ७० ग्रामसेवक नेमले होते. जर लिपिकने सही करून ग्रामपंचायतीचा उतारा दिला तर तो व्हॅलीड नसतो, आणि जर ग्रामसेवकाची बोगस सही करून लिपिक उतारा देत असेल तर तो गंभीर गुन्हा आहे.-अरविंद पाटील, गटविकास अधिकारी