शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

आगाशिवनगर झोपडपट्टी होणार आता ‘आदर्श वसाहत’

By admin | Updated: August 22, 2014 00:56 IST

आराखडा तयार : पाच कोटींच्या कामांना मंजुरी

मलकापूर : आगाशिवनगर झोपडपट्टीच्या संरक्षक भिंतीस दोन कोटी १५ लाख निधी नगरपंचायतीकडे वर्ग झाला आहे. संरक्षक भिंतीच्या कामाची निविदा काढणे व राजीव आवास योजनेअंतर्गत पाचशे कुटुंबांना आरसीसी घरे बांधून देण्यासाठी २६ कोटी २५ लाखांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीचा महत्त्वपूर्ण ठराव मंगळवारी झालेल्या विशेष सभेत केला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शारदा खिलारे होत्या. सभेतील विषयवाचन उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले. मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. झोपडपट्टी संरक्षक भिंत, जॅकवेल रस्ता खडीकरण, डांबरीकरण, जॅकवेल व जलशुद्धीकरण केंद्रातील पंप दुरुस्ती यासह रस्ते विकास अनुदानातून होणाऱ्या १६ रस्त्यांच्या कामाच्या चार कोटी आठ लाख ९३ हजार ४०९ खर्चाच्या निविदा काढण्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी काही रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे काढावीत, अशी सूचना हणमंतराव जाधव व राजेंद्र यादव यांनी केली. झोपडपट्टीतील पाचशे कुटुंबांना प्रत्येकी २१० ते २९० स्क्वेअर फुटाची घरे देण्याचा आराखडा तयार करण्यात आला. दोन रूम, किचन, शौचालय, बाथरूम अशा पद्धतीने सोयीनियुक्त आदर्श वसाहत निर्माण करण्यासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्तीस मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)आगाशिवनगर झोपडपट्टी होणार आता ‘आदर्श वसाहत’ आराखडा तयार : पाच कोटींच्या कामांना मंजुरी मलकापूर : आगाशिवनगर झोपडपट्टीच्या संरक्षक भिंतीस दोन कोटी १५ लाख निधी नगरपंचायतीकडे वर्ग झाला आहे. संरक्षक भिंतीच्या कामाची निविदा काढणे व राजीव आवास योजनेअंतर्गत पाचशे कुटुंबांना आरसीसी घरे बांधून देण्यासाठी २६ कोटी २५ लाखांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीचा महत्त्वपूर्ण ठराव मंगळवारी झालेल्या विशेष सभेत केला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शारदा खिलारे होत्या. सभेतील विषयवाचन उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले. मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. झोपडपट्टी संरक्षक भिंत, जॅकवेल रस्ता खडीकरण, डांबरीकरण, जॅकवेल व जलशुद्धीकरण केंद्रातील पंप दुरुस्ती यासह रस्ते विकास अनुदानातून होणाऱ्या १६ रस्त्यांच्या कामाच्या चार कोटी आठ लाख ९३ हजार ४०९ खर्चाच्या निविदा काढण्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी काही रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे काढावीत, अशी सूचना हणमंतराव जाधव व राजेंद्र यादव यांनी केली. झोपडपट्टीतील पाचशे कुटुंबांना प्रत्येकी २१० ते २९० स्क्वेअर फुटाची घरे देण्याचा आराखडा तयार करण्यात आला. दोन रूम, किचन, शौचालय, बाथरूम अशा पद्धतीने सोयीनियुक्त आदर्श वसाहत निर्माण करण्यासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्तीस मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)एक कोटी २४ लाखांच्या कामांचे आदेशतेराव्या वित्त आयोगाच्या ५० लाख २२ हजार ६३९ रुपये निधीतून बालसंस्कार केंद्र, बगीचा यासह विविध कामे करणे, नगरपंचायत फंडातील रस्ते अनुदानातून १९ लाख ७० हजार ७२४ रुपयांची कामे, दलितवस्ती सुधार योजनेच्या ३० लाख २५ हजार ८६० रुपये खर्चातून सर्वाेदय सोसायटीत संरक्षक भिंत, पाणी योजनेची जीआयएस प्रणाली अद्ययावत करणे, स्पॉट बिलिंग मशीन खरेदीसाठी १८ लाख ९१ हजार १०० अशा एकूण एक कोटी २४ लाख १४ हजार ३२६ रुपये खर्चाची कामे दोन महिन्यांत कामे पूर्ण करण्याचा ठराव करण्यात आला.