शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

फरांदवाडीतील अपघातात आदर्कीचा दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:38 IST

फलटण : फलटण - सातारा रस्त्यावरील फरांदवाडी गावच्या हद्दीत कार व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने ...

फलटण : फलटण - सातारा रस्त्यावरील फरांदवाडी गावच्या हद्दीत कार व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने आदर्की बुद्रुकमधील दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी कार चालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या महितीनुसार, दिनांक ८ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास फरांदवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत फलटण - सातारा रस्त्यावरील जगताप पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. सातारा बाजूकडून कार (एमएच ४२ एए ३२२२) येत होती. चालकाने बेदरकारपणे कार चालविली. यादरम्यान, फलटणहून साताराकडे निघालेल्या दुचाकीला (एमएच ११ सीए ३४३२) जोरात धडक बसली. यामध्ये दुचाकीचालक सचिन जयवंत जाधव (वय ३०, रा. आदर्की बुद्रुक, ता. फलटण) हे गंभीर जखमी झाले. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. भैरवनाथ मल्टिस्टेटमध्ये ते कर्मचारी होते.

याबाबत संतोष किसन शिंदे (रा. ठाकुरकी, नवामळा) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत.

फोटो हाफ दि.०९सचिन जाधव डेड फोटो...

फोटो नेम : ०९फलटण अ‍ॅक्सिडेंट फोटो...

फोटो ओळ : सातारा -फलटण रस्त्यावर कार आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. (छाया : नसीर शिकलगार)

\\\\\\\\\\\\\\\\