शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

फरांदवाडीतील अपघातात आदर्कीचा दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:39 IST

फलटण : फलटण-सातारा रस्त्यावरील फरांदवाडी गावच्या हद्दीत कार व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने आदर्की बुद्रुकमधील ...

फलटण : फलटण-सातारा रस्त्यावरील फरांदवाडी गावच्या हद्दीत कार व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने आदर्की बुद्रुकमधील दुचाकीस्वार ठार झाला. या प्रकरणी कारचालकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या महितीनुसार, दि. ८ फेब्रुवारीला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फरांदवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत फलटण-सातारा रस्त्यावरील जगताप पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. सातारा बाजूकडून कार (एमएच ४२ एए ३२२२) येत होती. चालकाने बेदरकारपणे कार चालविली. या दरम्यान, फलटणकडून साताऱ्याच्या बाजूकडे निघालेल्या दुचाकीला (एमएच ११ सीए ३४३२) जोरात धडक बसली. यामध्ये दुचाकीचालक सचिन जयवंत जाधव (वय ३०, रा. आदर्की बुद्रुक, ता. फलटण) हे गंभीर जखमी झाले. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. ते भैरवनाथ मल्टिस्टेटमध्ये कर्मचारी होते.

याबाबत संतोष किसन शिंदे (रा. ठाकुरकी, नवामळा) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत.

फोटो हाफ दि.०९सचिन जाधव डेड फोटो...

फोटो नेम : ०९फलटण अ‍ॅक्सिडेंट फोटो...

फोटो ओळ : सातारा-फलटण रस्त्यावर कार आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. (छाया : नसीर शिकलगार)

\\\\\\\\\\\\\\\\