शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

पार्लेत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:39 IST

कोपर्डे हवेली : पार्ले (ता. कऱ्हाड) येथे मंगळवारी भरारी पथकाने विनामास्क फिरणाऱ्या सातजणांवर दंडात्मक कारवाई करून साडेतीन हजार ...

कोपर्डे हवेली : पार्ले (ता. कऱ्हाड) येथे मंगळवारी भरारी पथकाने विनामास्क फिरणाऱ्या सातजणांवर दंडात्मक कारवाई करून साडेतीन हजार रुपये दंड वसूल केला. या कारवाईमध्ये पंचायत समितीचे ए. व्ही. उदगावकर, शामराव पवार, ग्रामसेवक मदन बेंद्रे यांनी सहभाग घेतला. यावेळी शिनाभाऊ माने, विजय मदने उपस्थित होते.

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन पुकारुन १४४ कलम लागू करून विनाकारण, विनामास्क तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करत याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली असून, सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच अनुषंगाने मंगळवारी भरारी पथकाने सकाळी साडेअकराच्या सुमारास पार्लेला भेट दिली. यावेळी संपूर्ण गावात फेरफटका मारून विनामास्क फिरणाऱ्या सातजणांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे ग्रामस्थ सतर्क झाले असून, फुशारकी मारणाऱ्यांची बोलती बंद झाली आहे.

पथकाचे प्रमुख उदगावकर यांनी भरारी पथकाच्या अशा भेटी दिल्या जातील. त्यामध्ये जे कोणी विनाकारण विनामास्क फिरताना सापडतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

फोटो ओळ : पार्ले (ता. कऱ्हाड) येथे विनामास्क फिरणाऱ्या ग्रामस्थांवर भरारी पथकाने कारवाई केली.