शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाविसर्जनाला जाताना युवकाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: February 2, 2015 00:05 IST

सुर्लीत दुर्घटना : दुचाकीला टेम्पोची धडक

कऱ्हाड : नातेवाइकाच्या रक्षाविसर्जनासाठी निघालेल्या युवकाचा सुर्ली (ता. कऱ्हाड) येथे आज, रविवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. प्रमोद ऊर्फ पिंटू प्रकाश जाधव (वय ३०, मूळ रा. विसापूर, ता. तासगाव, सध्या रा. कुडीत्रे फॅक्टरी, कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. विसापूर येथील प्रमोद जाधव हा युवक सध्या कोल्हापूरच्या कुडीत्रे फॅक्टरी परिसरात वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वी कामानिमित्त तो आपल्या मूळगावी विसापूरला गेला होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जाधव कुटुंबीयांच्या नांदगाव येथील नातेवाइकाचे निधन झाले. आज रक्षाविसर्जन विधी होता. या विधीला जाण्यासाठी प्रमोद सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरातून निघाला. तो सुर्ली गावच्या हद्दीत आला असत्रक्षाविसर्जनाला जातानायुवकाचा दुचाकीला जोराची धडक बसली. त्यामध्ये प्रमोदला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. अपघाताची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे. (प्रतिनिधी)अपघाताबाबत सुर्ली येथील साजिद शिकलगार यांनी कऱ्हाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक गजानन करमन राठोड (३२, रा. खटावा-गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.