शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

वखार महामंडळाला ५८ कोटींचा नफा

By admin | Updated: December 23, 2014 23:48 IST

प्रत्येकी दोन कोटींचा केंद्र व राज्य शासनाला लाभांशाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकताच सुपूर्द

फलटण : राजाळे, ता. फलटण गावचे सुपुत्र विश्वासराव भोसले हे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाला चालू वर्षात ५७.७६ कोटी नफा मिळाला. याचा प्रत्येकी दोन कोटींचा केंद्र व राज्य शासनाला लाभांशाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकताच सुपूर्द करण्यात आला. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे ‘द वेअर हाऊसिंग कार्पोरेशन अ‍ॅक्ट १९६२’ नुसार कार्यरत असून, शेतमाल व्यवस्थापनाचे काम करते. १९५७ सालापासून महामंडळ नफ्यात असून, महामंडळाने मागील पन्नास वर्षांत ११ लाख मे. टन साठवणूक क्षमता तयार केली होती. मागील चार वर्षांत विश्वासराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा लाख मे. टन अतिरिक्त साठवणूक क्षमता तयार करून महामंडळाने देशात उच्चांक प्रस्थापित केला आहे. महामंडळास चालू वर्षात ५७.७६ कोटी इतका नफा मिळाल्याने त्यावर केंद्र व राज्य शासनास दोन कोटी प्रत्येकी लाभांश जाहीर केला आहे.नागपूर येथे शासनाचा धनादेश राज्याचे सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री राम शिंदे, विश्वासराव भोसले यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.यावेळी कृषी व पणन विभागाचे अप्पर प्रशासकीय डॉ. सुधीरकुमार गोयल, कृषी उत्पन्न डॉ. उमाकांत दांगट, वखार महामंडळाचे सह. व्यवस्थापकीय उपस्थित होते. (प्रतिनिधी)