शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

फलटण तालुक्यात ३६३ नवे कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST

फलटण : फलटण तालुक्यात रविवार, दि. १८ एप्रिल रोजी रात्री उशिरा जाहीर केलेल्या अहवालानुसार ३६३ जणांचा अहवाल कोरोना ...

फलटण : फलटण तालुक्यात रविवार, दि. १८ एप्रिल रोजी रात्री उशिरा जाहीर केलेल्या अहवालानुसार ३६३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला असून, तालुक्यात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत प्रथमच विक्रमी संख्येने एवढे बाधित आढळल्याने कोरोनाचा कहर तालुक्यात वाढला आहे.

फलटण तालुक्यातील फलटण ३४, पाचबत्ती चौक ६, सोमवार पेठ २, बुधवार पेठ ६ , मंगळवार पेठ ३ , शुक्रवार पेठ ९, रविवार पेठ ८, मलटण २१, लक्ष्मीनगर २२, सगुनामाता नगर ३, काळुबाईनगर ४, डी. ए. चौक ३, शिंदेनगर १, संत बापूदासनगर १, हिंगणगाव १६, सुरवडी १, विडणी ६, झिरपवाडी ५, जाधववाडी ६, कुसूर १, ठाकुरकी ५, सोनवडी ३, शिंदेवाडी २, गोळीबार मैदान ७, शेरेवाडी १, कोळकी १९, वाखरी ६, ताथवडा ८, दुधेबावी २, दालवडी १, विंचुर्णी २, अंबेघर १, ढवळ ३, मानेवाडी १, ढवळेवाडी ३, पिप्रंद ५, फरांदवाडी ६, खुंटे ३, अंबवडे खुर्द १, गोखळी १, शेरेशिंदेवाडी १, आसू ४, शिंदेवाडी खुंटे ४, निंभोरे ६, पाडेगाव ६, तांबवे ९, तरडगाव ३, सांगवी २, निंबळक १, तडवळे १, मुळीकवाडी ५, कुरवली २, चव्हाणवाडी १०, शिंदेमळा २, फडतरवाडी १, तावडी २, साखरवाडी ५, अरडगाव १, शेऱ्याचीवाडी ३, महतपुरा पेठ १, गिरवी नाका १, अलगुडेवाडी १, साखरवाडी १, बिरदेवनगर १, मलवडी बरकडेवस्ती १, टाकुबाईचीवाडी १, मिरगाव १, जिंती ५, चौधरवाडी २, सोनवडी १, कुरवली १, कापशी २, वाडले १, तिरकवाडी १, मिरढे २, आदर्की खुर्द १, पिंपळ मळा १, प्रहर १, गुणवरे १, वाजेगाव बरड १, बरड १, बरड २, गोखळी १, खराडेवाडी १, रावडी बुद्रुक १, पाडेगाव ८, वाजेगाव १, सुरवडी १, सरडे १, काळज १, सासकल भादळी १, नांदल १, निंबळक नाका १, सोमंथळी १, रिंगरोड १, घाडगेवाडी १, मलवडी १, वाठार निंबाळकर १, निंबळक १, घुले वस्ती १, गुणवरे १ असा एकूण ३६३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

चौकट..

गरज असेल तर घराबाहेर पडा...

फलटण तालुक्यातील नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या नियमांचे पालन करून तोंडाला मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करून गरज असेल तरच घराबाहेर पडावे. घरीच राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.