शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या काळात जिल्ह्यात २६ अल्पवयीन मुली बेपत्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:45 IST

सातारा : न कळत्या वयात मुलींना लग्नाचे आमिष दाखवून, त्यांना पळवून नेण्याचे प्रकार अलीकडे वाढलेले पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या ...

सातारा : न कळत्या वयात मुलींना लग्नाचे आमिष दाखवून, त्यांना पळवून नेण्याचे प्रकार अलीकडे वाढलेले पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात जिल्ह्यातून तब्बल २६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे निम्म्याहून अधिक मुली सुखरूप घरी परतल्या आहेत.

जिल्ह्यात अधूनमधून लाॅकडाऊन होता. त्यावेळी मात्र, मुली घरातच सुरक्षित होत्या. मात्र, लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर, घरातून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले. काही वेळेला गृहकलह मुली घरातून निघून जाण्यास कारणीभूत ठरला आहे, तसेच अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना लग्नाचे आमिष दाखविले जाते. त्यामुळे मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढत आहेत.

चाैकट : ५० टक्के मुलींचाच लागला शोध

घरातून बेपत्ता झालेल्या १३ मुली अद्याप पोलिसांना सापडल्या नाहीत. काहींनी म्हणे, आठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न केेले आहे. घरातून गेलेल्या मुलींबाबत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. काही वेळेला मुलीचे पालक तक्रार मागे घेतात. त्यामुळे या गुन्ह्यातील गांभीर्य शेवटी कमी होते.

चाैकट : १० टक्के मुलांवर गुन्हे दाखल

काही वेळेला मुलगी नेमकी कुठे गेली, हे समोर येत नाही. अज्ञाताने फूस लावून पळवून नेली, अशी तक्रार पालक करत असतात. त्यामुळे जोपर्यंत मुलगी सापडत नाही, तोपर्यंत अज्ञातावरच गुन्हा दाखल असतो. साधारण दहा टक्के मुलांवर या कोरोना काळात अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

चाैकट : जिल्ह्यातील एकूण बेपत्ता

५७

मुले-३१

मुली-२६

चाैकट : २०२० मध्ये चार मुलांचे खून

खून

अत्याचार-१३

आत्महत्या-२८

खुनाचा प्रयत्न-१८

भ्रुणहत्या-०

मारहाण-२६५

अपहरण-२८

अल्पवयीन मुलीवर अत्याचार-८

सायबर क्राइम-२३