शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचे नवे २५२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:45 IST

सातारा : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कधी कमी होतेय तर कधी वाढतेय. बुधवारी २५२ जण कोरोना बाधित आढळून आले तर, ...

सातारा : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कधी कमी होतेय तर कधी वाढतेय. बुधवारी २५२ जण कोरोना बाधित आढळून आले तर, एका बाधिताचा मृत्यू झाला. त्याचबरोबर दिवसभरात २४४ जण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दोनशेच्या खाली येत नाही. उलट अधूनमधून रुग्ण वाढतच आहेत. नुकताच गणेशोत्सव पार पडला. यावेळी खरेदीच्या निमित्ताने लोक घराबाहेर पडले होते. त्यामुळे येत्या काही दिवसांत रुग्णसंख्या वाढेल की काय, याची धास्ती आरोग्य विभागाला लागली आहे. बुधवारी आलेल्या अहवालामध्ये बाधितांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे: जावळी १०, कऱ्हाड २८, खंडाळा, ४, खटाव ४५, कोरगाव ११, माण २०, महाबळेश्वर ०, पाटण १, फलटण ६५, सातारा ५८, वाई ७ व इतर ३ अशा २५२ जणांचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच खटाव तालुक्यातील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील विविध कोरोना सेंटरमधून २४४ जणांना घरी सोडण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख १७ हजार ३ जण कोरोनाबाधित आढळून आले असून, ६ हजार ६१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तसेच आतापर्यंत २ लाख ३७ हजार २४८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या विविध ठिकाणी ६ हजार ६२९ बाधितांवर उपचार सुरू आहेत.