शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

१९६७ च्या आठवणींनी अंगावर येतो काटा

By admin | Updated: May 23, 2016 00:20 IST

ग्रामस्थांच्या भावना : पाटणला यंदा वर्षातील सर्वात मोठा भूकंप; पाच दिवसांत तब्बल सहावेळा हादरली जमीन

पाटण : पाटण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भूकंप सत्र सुरू आहे. बुधवारी (दि. १८) सायंकाळी ६.५३ मिनिटांनी या वर्षातील सर्वात मोठा म्हणजे ४.४ रिश्टर स्केलचा भूकंपाचा झटका कोयना विभागाला बसला. गेल्या पाच दिवसांत तब्बल सहा भूकंपाच्या झटक्यांना कोयना विभाग हादरला असून, १९६७ च्या त्या आठवणी जाग्या झाल्या असून, या आठवणींनी अंगावर काटा येतो, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पाटण तालुका हा कोयना धरण आणि पवनऊर्जेमुळे देशाच्या नकाशात कोरला गेलाय. तसाच भूकंपामुळे देखील हा तालुका ओळखला जातो. कोयना धरण परिसरात बुधवारपासून भूकंपाची मालिका जणू सुरू झाली आहे़ पाटण तालुक्यात वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण वर्षातील सर्वात मोठा भूकंप हा बुधवारी झाला. या भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल इतकी होती. याचा केंद्रबिंदू गोषटवाडीपासून अग्नेयस ११.२ किलोमीटर दूर आणि त्याची खोली ९ किलोमीटर होती़ यांनतर जणू भंूकपाची मालिकाच सुरू झाली़ पाटण तालुक्याने आजअखेर अनेक भूकंपाचे धक्के पचविले असले तरी बुधवार आणि गुरुवारी झालेल्या भूकंपामुळे १९६७ च्याआठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. वारंवार भूकंप होत असल्याने नागरिकांमध्येही भितीचे वातावरण आहे. रोज रात्री नागरिक सावधच झोपत आहेत. कधी भूकंप होईल, याची शाश्वती नाही. (प्रतिनिधी)कोयनेत भूकंपाचा पुन्हा धक्का!पाटण : कोयना धरण परिसरात भूकंपाची मालिका सुरूच असून, रविवारी सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी २.८ रिश्टर स्केलचा धक्का बसला. बुधवारी सुरू झालेल्या भूकंपाची मालिका रविवारीही सुरूच होती. रविवारी बसलेला हा सातवा धक्का आहे.कोयना धरण परिसरात पाच दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, प्रशासन सुस्त असल्याची प्रचिती रविवारी आहे. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने सकाळीच्या भूकंपाचा केंद्रबिंदू कोठे होता, किती अंतरावर होता. किती परिसरात धक्का जाणवला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.