शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी व्यसनांना झुगारून विवेकी बनावे

By admin | Updated: January 1, 2015 00:10 IST

विश्वास सायनाकर : ‘अंनिस’चा कार्यक्रम

इस्लामपूर : व्यसनांना झुगारून सशक्त, विवेकी समाज निर्मितीसाठी युवकांनी प्रयत्नशील राहावे. व्यसनांना बदनाम करावे, असे प्रतिपादन माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी केले.येथील महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आयोजित व्यसनविरोधी निर्धार सभेत ते बोलत होते. प्राचार्य विश्वास सायनाकर अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य आर. डी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.आर. डी. सावंत यांनी व्यसनांबाबतीत संयमाने राहण्याचा, व्यसनांना विरोध व आरोग्याकडे लक्ष देण्याचा मोलाचा सल्ला युवा पिढीला दिला. यावेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, प्राचार्य डॉ. बी. एस. काळे, प्राचार्य डॉ. जे. के. पाटील, प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर, डॉ. राहुल मोरे, डॉ. सुधीर बनसोडे, आनंदा कांबळे, प्रा. एल. डी. पाटील यांची भाषणे झाली.यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनविरोधी निर्धाराची शपथ देण्यात आली. पोस्टर प्रदर्शनातील विजेत्या विद्यार्थ्यांना प्राचार्य सायनाकर यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली. ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष संजय बनसोडे, डॉ. नितीन शिंदे, डॉ. प्रमोद गंगणमाले, प्रा. विष्णू होनमोरे, प्रा. पी. एस. पाटील, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. एस. के. माने, प्रा. विजय तिबीले, विजय नांगरे, अजय भालकर, धीरज भोसले, ऐश्वर्या पाटील, सुयश तोष्णीवाल यांनी संयोजन केले. (वार्ताहर)